क्रेडिट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती | Credit card explained in Marathi | Netbhet MoneySmart

#creditcard #creditcardsforbeginners #marathi

मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !

💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !

नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.

आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 6 live online classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे

Registration –
93217 13201 वर MBA
असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. https://salil.pro/MBA

🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!

टीप –
✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!

In this video we have covered everything about credit cards in Marathi
– What is credit card ? क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
– Difference between credit card and Debit card ? क्रेडिट आणि डेबिट कार्ड मधील फरक
– Who should use credit card ? क्रेडिट कार्ड कोणी वापरावे ?
– Hidden charges of credit cards ? क्रेडिट कार्ड्स चे छुपे चार्जेस
– How credit card companies make money ? क्रेडिट कार्ड कंपन्या पैसे कसे वापरतात ?
– How to use credit card effectivly? क्रेडिट कार्ड्सचा स्मार्ट वापर कसा करावा. ?
– How to make money from Credit card ? क्रेडिट कार्ड्स मधून पैसे कसे कमवावे ?

Leave a Reply